आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारा आनंद युवा संघ!

आधुनिकता स्वीकारताना समाजाने आपल्या संस्कृतीचा, आपल्या सुसंस्कृत धर्माचा, उचित परंपरेचा मार्ग जोपासला पाहिजे. त्यासाठी आनंद युवा संघ (नोंदणीकृत) गेली सात वर्षे निष्ठने कार्यरत आहे. आनंद युवा संघाच्या माध्यमातून नियमितपणे समाजासाठी … Continue reading आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारा आनंद युवा संघ!