असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!

राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे! कणकवली तालुक्यातील असलदे गावात वल्ली आल्ला (र. अ.) बाबांचा उर्स मुबारक आज साजरा होत आहे; त्यानिमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! त्यानिमित्ताने … Continue reading असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!