संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!

आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात! हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी … Continue reading संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!