संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न

शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतुकीची गैरसोय दूर व्हावी आणि दुर्गम वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र … Continue reading संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न