राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!

राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य … Continue reading राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!