संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील समुद्रात कुरटे बेटावर स्वराज्याच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग उभारला! स्वराज्याची खरीखुरी प्रतिमा नव्हे तर साक्षात स्वराज्याचा मजबूत साक्षीदार म्हणून आजही सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या लाटा अंगावर घेत, सुसाट्याचा … Continue reading संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?