कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष … Continue reading कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!