आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या … Continue reading आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!