आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित। मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥ या दुसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, मी निश्चितपणे तुम्हाला सहाय्य करेन. आम्हाला … Continue reading आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!