विजयादशमी-दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| ||नाथसंविध् || विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद! विजयादशमी-दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! शुभेच्छुक:- पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवार

खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!

खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!-माजी महापौर ॲड निर्मलाताई सामंत- प्रभावळकर मुंबई:- मुंबईच्या माजी महापौर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निर्मलाताई … Read More

मानवता जपणारे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन!

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर मुंबई:- जगात नावलौकिक असलेले, मानवता जपणारे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. … Read More

१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा बळकट होणार! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी … Read More

बातम्या सिंधुदुर्ग जिल्‍हा माहिती कार्यालयातून…

संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी … Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न रायगड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या … Read More

राज्यातील फळांना जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य!

बारामती:- राज्यातील शेतकऱ्यांच्या फळांना व पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. द्राक्ष, केळी, हापूस आंबा आणि डाळिंब आदी फळांना जागतिक जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी … Read More

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या!

मुंबई:- राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन … Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन! – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई (मोहन सावंत):- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता … Read More

येवा कोकण आपलाच आसा! तेही मुंबईत!!

मुंबई:- असलदे मधलीवाडीतील यशस्वी उद्योजक सन्मा. श्री. दयानंद लोके मुंबई शहरात आजपासून ‘लोके फूड प्रोडक्ट’ नावाच्या शॉपचा शुभारंभ करीत आहेत. येथे कोकणातील सर्व वस्तू व उत्पादने, मालवणी मसाला, लोणचे, कोकम, … Read More