सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा दिलासा!

आतापर्यंत नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ३५५ सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू असून, २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू … Read More

कृषी यांत्रिकीकरण योजनेत SC, ST शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

सिंधुदुर्ग:- (जिमाका) : जिल्ह्यातील शेती अधिक आधुनिक व यांत्रिक करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती … Read More

काळाने हिरावलेला ‘प्रतीक’

गणेशोत्सवाच्या आनंदात नियतीने दिलेला काळजाचा घाव… श्री गणेशोत्सवाचा दुसरा दिवस… १५ सप्टेंबर २०२६. दुपारचे दोन वाजले होते. देवगड–निपाणी रस्त्यावरचे असलदे गाव नेहमीप्रमाणे गजबजले होते. गणरायाची आरती नुकतीच पार पडली होती. … Read More

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवा! सिंधुदुर्ग काँग्रेसची आक्रमक मागणी

कणकवली:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असताना ओसरगाव येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, … Read More

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त … Read More

सिंधुदुर्गात उभारणार इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा भव्य प्रकल्प – मंत्री नितेश राणे

मुंबई वॉटर मेट्रोला मिळणार नवी गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सागरी विकासाला नवी गती महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि.यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार मुंबई:- राज्यातील सागरी वाहतूक … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-४)

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प : ५७ वर्षांनंतरही न सुटलेले प्रश्न! प्रदुषणकारी प्रकल्प सुरु झाल्यानंतर तेथे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात? हे जाणून घेण्यासाठी राज्यात प्रदुषणकारी प्रकल्प ह्यापूर्वी सुरु झाले आहेत तेथील … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-३)

कोकणातील प्रदुषणकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध कशासाठी? ते समजून घ्या! कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी, रासायनिक उद्योग आणि इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना स्थानिक नागरिकांकडून वारंवार विरोध होताना दिसतो. हा विरोध केवळ भावनिक … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-२)

शासनाच्या अंमलबजावणीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न! जोपर्यंत शासन देशात, राज्यात आणि विशेषतः कोकणातील विद्यमान प्रदुषण प्रभावीपणे रोखण्यात यशस्वी होत नाही, तोपर्यंत ‘नवीन प्रदुषणकारी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही’ ह्या राज्यकर्त्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-१)

कोकणामध्ये प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! ही भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत पडणार नाही. मग ते सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. सत्तेतील नेत्यांना प्रकल्प आणायचा असतो आणि स्थानिकांना आपल्या भविष्यासाठी विनाशकारी प्रकल्पांना विरोध करायचा … Read More

error: Content is protected !!