डॉक्टर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!

सिंधुदुर्गातील ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनचा खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांना पाठींबा! कणकवली (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा कशी हतबल ठरत आहे; त्याचे वाईट अनुभव जिल्हावासिय घेत … Read More

राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर … Read More

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांच्याकडून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी):- सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याचे वाटप केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आणि औषधोपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य … Read More

महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाचा चढता आलेख- आज २८० व्यक्तींना कोरोनाची लागण तर तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ९३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट- ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण रुग्णांचे निदान तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई:- आज महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असून ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. … Read More

केंद्राने महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने निर्देश द्यावे! शासकीय रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करा! मुंबई:- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे … Read More

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो?

स्कॉटलंडमधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांचे महत्वाचे संशोधन मुंबई:- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो, कोरोनाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात आणि कोरोना संसर्ग हा श्वास नलिकांवर असतो तेव्हा … Read More

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई:- कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात … Read More

कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाबाबत घ्यायची काळजी…

सावध राहा… १) घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या. २) प्रतिबंध आणि काळजीसाठी खाली पहा. ३) जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तर लॅबोरेटरीमध्ये तपासणी करू शकता. ४) तुमच्या डॉक्टरांनी सल्ला … Read More

You cannot copy content of this page