व्हाट्स अ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब ट्विटर, टेलिग्रामच्या माध्यमातून आपण अनेक मॅसेज व्हिडीओ पाहत असतो. काही मॅसेज-व्हिडीओ आपणास आवडतात, काही सामाजिक-राजकीय-शैक्षणिक-आध्यात्मिक-पर्यावरण दृष्ट्या उपयुक्त असतात. असे मॅसेज-व्हिडीओ ह्या ब्लॉगद्वारे आपण इथे वाचू शकता- पाहू शकता. तुम्हालाही जर असे मॅसेज-व्हिडीओ आवडल्यास आम्हाला starvrutta@gmail.com ह्या मेलवर अवश्य कळवा. ते ही तुमची इच्छा असल्यास तुमच्या नावासहीत किंवा नावाव्यतिरिक्त प्रसिद्ध करू! -संपादक

करोडो लोकांनी पाहिलेला व राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ!

अबब! देशाच्या राजकारणावर तयार केलेल्या युट्युबवरील एका व्हिडिओला फक्त ११ दिवसात १ कोटी ९४ लाख ७४ हजार १६९ लोकांनी पाहिले. दर दिवशी सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक लोक हा व्हिडीओ पाहत … Read More

ऑलोपॅथिक आधुनिक मेडिकल सायन्सची एक भयानक वास्तविकता!

ADR म्हणजे अॅडवर्स ड्रग रिअक्शन – संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू … Read More

पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥

पंढरपूर:- कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read More

राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!

`राज ठाकरे’ यांची प्रतिक्रिया नेहमीच समाजभान राखणारी असते. ते सडेतोड, रोखठोक आणि इतर राजकारण्यांपेक्षा खरं बोलतात. म्हणूनच त्यांनी काही तासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना ट्विटरद्वारे जाहीर पत्र पाठविले आहे. ते … Read More

मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!

मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे … Read More

संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…

आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा … Read More

अ‍ॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…

वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अ‍ॅपच्या … Read More

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा! -राज ठाकरे

अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकू! राज ठाकरे यांचा गर्भित इशारा ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसेची भूमिका… २ ऑक्टोबर २०२३ ठाणे-मुंबईच्या हद्दीवरच्या टोल पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने … Read More

विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग!

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई (अ‍ॅड.सुमित शिंगाणे):- भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार … Read More

You cannot copy content of this page