FAQ-T&C

Frequently asked questions (FAQ) Plus  Terms and Conditions

[tabby title=”Terms & Conditions” open=”yes” icon=”hand-o-right”]

हरि ॐ
वर्गणीदारांसाठी महत्वाच्या सूचना, नियम, अटी…

 • ज्या वाचकांना पाक्षिक `स्टार वृत्त’चा ऑनलाईन ईपेपर पाहीजे आहे, त्यांनी `नियम, अटी आणि शर्ती’च्या अधीन राहून वार्षिक (रू. १२०/-), पंचवार्षिक (रू. ६००/-) किंवा आजीवन (रू. १,८००/-) वर्गणी मूल्य भरून वर्गणीदार व्हायचे आहे. तत्पूर्वी वर्गणीदारांनी संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा!
 • एका वर्षाची वर्गणी भरल्यानंतर वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले व उपलब्ध असलेले २४ ईपेपर अंक आणि पुढील एक वर्ष प्रसिद्ध होणारे ईपेपर अंक ऑनलाईन ईपेपरच्या माध्यमातून वाचता येतील.
 • पाच वर्षाची वर्गणी भरल्यानंतर वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले व उपलब्ध असलेले २४ पेक्षा अधिक ईपेपर अंक आणि पुढील पाच वर्षे प्रसिद्ध होणारे ईपेपर अंक ऑनलाईन ईपेपरच्या माध्यमातून वाचता येतील.
 • आजीवन वर्गणी भरल्यानंतर वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले व उपलब्ध असलेले २४ पेक्षा अधिक ईपेपर अंक आणि पुढील चौदा वर्षे प्रसिद्ध होणारे ईपेपर अंक ऑनलाईन ईपेपरच्या माध्यमातून वाचता येतील.
 • `मोबाईल नंबर आणि इमेल’मध्ये बदल झाल्यास ते पाक्षिक `स्टार वृत्त’च्या कार्यालयाला कळविण्याची जबाबदारी वर्गणीदाराची राहिल.
 • पाक्षिक `स्टार वृत्त’च्या खात्यामध्ये (अकाऊंटला) जमा केकेले वर्गणी मूल्य परत मिळणार नाही.
 • तांत्रिक अडचण आल्यास वेबसाईट काही काळासाठी बंद राहू शकते. त्या काळात ईपेपर अंक वाचण्यास मिळणार नाहीत.
 • पाक्षिक `स्टार वृत्त’च्या वेबसाईटवरील सर्व मजकूर, छायाचित्र, ध्वनी, चलचित्र (text article, photos, audio, video) ह्यांचे सर्व हक्क सुरक्षित असून त्याचा इतर ठिकाणी वापर संपादकांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही.
 • वर्गणीची मुदत संपण्यापूर्वी वर्गणीदाराला मोबाईल एसएमएस व इमेल द्वारे कळविण्यात येईल. वार्षिक वर्गणीची मुदत संपल्यावर वर्गणी भरण्यास एक महिन्याची मुदत दिली जाईल.
 • वर्गणी मूल्य `paytm’ `BHIM’ app द्वारे किंवा धनादेश व रोखीने पाक्षिक `स्टार वृत्त’च्या खात्यामध्ये (अकाऊंटला) जमा करता येतील.
 • यापूर्वी `पाक्षिक स्टार वृत्त’चे अंक पोस्टाने पाठविले जायचे. त्यामुळे ते उशिरा मिळणे, गहाळ होणे अशा तक्रारी असायच्या; परंतु वेबसाईटद्वारे ऑनलाईन ईपेपरच्या माध्यमातून प्राप्त होणारे अंक तात्काळ वाचकांना वाचता येतील.
 • पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमधील समाविष्ट असलेल्या सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराच्या कोणत्याही दाव्यांना हे वृत्तपत्र जबाबदार नसून दाव्याची पुरता जाहिरातदाराकडून झाल्यास त्याच्या परिणामाबद्दल पाक्षिक `स्टार वृत्त’चे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक जबाबदार राहणार नाहीत; याची नोंद घ्यावी. कोणत्याही जाहिरातीवर विसंबण्यापुर्वी व त्यायोगे जाहिरातदारांना कोणतीही रक्कम अदा करण्यापूर्वी, कोणताही व्यवहार करण्यापूर्वी व त्या स्वरूपाचे कोणतेही करार करण्यापूर्वी आवश्यक खात्री करावी.

 

|| हरि ॐ || अंबज्ञ  || नाथसंविध् ||


[tabby title=”Subscription”  icon=”inr”]

Membership Price
Life Time 1800
Five Years 600
Annual 120
 • Subject to change the discount and offer price

Please confirm before subscribe. GST 18% extra / as applicable.


[tabby title=”Payment Mode” icon=”credit-card-alt”]

Name of the Account – STAR VRUTTA
Bank Of India Current A/c# 016320110000450 IFSC #- BKID0000163

* Pay by Cash (INR / USD)  * pay by paytm / upi / bhim application * Debit / Credit / Rupay Card(s) * Direct Deposit with our bank account * Issue Check / Cheque (India only) * Wire Transfer / Direct Transfer  * Valid applicable amount INR

 


 

[tabbyending]