Lifestyle- तुम्हाला चिरतरुण राहायचंय? जाणून घ्या, मशरूम खाण्याचे फायदे
जागतिक पातळीवर मशरूम अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. एवढच काय अत्यंत चांगल्या प्रतिच्या मशरुमची किंमत लाखोंच्या घरात असते. सर्वसामान्यांना परवडेल असेही मशरूम बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मशरूम तुम्हाला चिरतरुण करण्यात आणि तुमचे सौंदर्य वाढविण्यास मदत करू शकते.
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अॅर्गोथिऑनिन व ग्लूटोथिऑन आढळते. हे दोन्ही अत्यावश्यक अँटीऑक्सिडंट आहेत. मशरूमच्या प्रकारानुसार त्यातील या अँटीऑक्सिडंटचे प्रमाण बदलते. मशरूममधील अँटीऑक्सिडंट वय वाढण्याची गती कमी करतात, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
सूप, भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. मशरूम तुम्हाला दीर्घ काळासाठी तरूण व सुंदर बनवेल. नेहमी तरूण व उत्साही राहायचे असेल तर आजपासून मशरूम खाणे सुरू करा. आता मशरूम स्वतः च स्वतः च्या घरी बनवा व बाजारातील रासायनिक पदार्थापेक्शा पूर्ण ओर्गेनिक मश्रुम स्वतः बनवा आणि शक्य झाल्यास…
…. मशरूमचे उत्पादन घ्या व व्यावसायिक सुद्धा बना!
ओइस्टर मशरूम लागवड प्रशिक्षण प्रात्यक्षिके व बीज वाटप कार्यशाळा
अंधेरी (पु), रवि. दि.३० सप्टेंबर स.१० ते दु. १, संपर्क 9323068873 / 9967513609