उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ०५ जुलै २०२१

सोमवार दिनांक ०५ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष एकादशी २२ वा. २९ मि. पर्यंत
नक्षत्र- भरणी १२ वा. ११ मि. पर्यंत
योग- धृति १३ वा. २७ मि. पर्यंत
करण १- बव ०९ वा. १२ मि. पर्यंत
करण २- बालव २२ वा. २९ मि. पर्यंत
राशी- मेष १८ वा. ५८ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ०८ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- ०९ वाजून ३१ मिनिटे, ओहोटी- ०२ वाजून ३३ मिनिटे
भरती- २० वाजून ३८ मिनिटे, ओहोटी- १५ वाजून ०९ मिनिटे

दिनविशेष:- योगिनी एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा (त्र्यंबकेश्वर)
१९०५ – लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१९७७ – पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.