उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१
गुरुवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा दुपारी १३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- चित्रा रात्री २१ वाजून १२ मिनिटांपर्यंत
योग- वैधृति सकाळी ८ ऑक्टोबरच्या उत्तररात्री १ वाजून ३८ मिनिटांनी
करण १- बव दुपारी १३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
करण २- बालवव ८ ऑक्टोबरच्या उत्तररात्री १२ वाजून १८ मिनिटांनी
चंद्रराशी- कन्या सकाळी १० वाजून १७ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३३ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २० मिनिटांनी
चंद्रोदय -सकाळी ०७ वाजून ०८ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १९ वाजून १७ मिनिटांनी
भरती- उत्तररात्री १२ वाजून ०९ मिनिटांनी व दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०६ वाजून ०६ मिनिटांनी व सायंकाळी १८ वाजून २३ मिनिटांनी
दिनविशेष:- घटस्थापना, शारदीय आणि अशुभनाशिनी नवरात्रौ उत्सवारंभ