महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
शेतकऱ्यांचा नेता काळाच्या पडद्याआड मुंबई:- महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा … Read More











