राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबईत वारंवार का येतात?
राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेल्या खासगी सचिवाची हकालपट्टी होणार काय? राज्यपाल या पदाच्या खासगी सचिव पदासाठी सुयोग्य अधिकाऱ्याची नेमणूक होणे अपेक्षित आहे. मात्र केवळ बारावी पास असणाऱ्या, सामान्य वकुबाच्या भामट्याला निवृत्तीनंतरही या … Read More