तिवरे धरण दुर्घटना- राज्य मानवाधिकार आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२५ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दि. … Read More











