श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग
श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात कोटकामते गाव हा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला गाव!
सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वी कान्होजी आंग्रे ह्यानी गोव्यातून वारंवार होणा-या पोर्तुगीज हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:च्या शौर्याच्या लढायांबरोबरच श्री देवी भगवतीला नवस केला. त्यानुसार त्यांनी भगवतीचे मंदिर बांधले.