जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे!

मुंबई उपनगरी प. रेल्वेच्या जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे!

मुंबई- मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते बोरिवली स्टेशन दरम्यान जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु करून २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने ५ मे १९९२ रोजी जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु केली होती. सुरुवातीला ह्या ट्रेनच्या दोन फेऱ्या व्हायच्या; तर आता फेऱ्या आठ होतात. लाखो महिला प्रवाशांचा त्यामुळे प्रवास सुखकर झाला आहे. मुंबईतील जीवन वाहिनीने दिलेली सेवा कौतुकास्पद आहे.

You cannot copy content of this page