सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 382.800 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.57 टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 62.9300 (64.20), अरुणा – 80.0378 (86.97), कोर्ले- सातंडी -25.4740 (100)
लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे – शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.935 (23.74), ओटाव- 4.257 (57.29), देंदोनवाडी – 1.735 (17.71), तरंदळे – 5.980 (60.96), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.626 (82.06), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.343 (55.82), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.665 (66.49), दाभाचीवाडी- 1.962 (81.04), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.341 (95.90), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.822 (70.68), शिरगाव – 0.744 (47.03), तिथवली – 1.481 (85.95), लोरे- 2.696 (100)
मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे – विलवडे- 1.565 (98.81), शिरवळ- 1.062 (52.10), वर्दे- 1.096 (70.49) कोकीसरे – 0.500 (27.54), नानीवडे (महाजनवाडी) – 0.464 (25.96), सावडाव- 1.353 (56.15), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.427 (24.11)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *