राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १५,७६५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११४२ (३५), ठाणे- २४२ (७), ठाणे मनपा-२३३ (५), नवी मुंबई मनपा-२९४ (६), कल्याण डोंबिवली मनपा-२०४ (१०), उल्हासनगर मनपा-२६ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१), मीरा भाईंदर मनपा-१७१ (१), पालघर-२७७ (१), वसई-विरार मनपा-१२८ (४), रायगड-३०८ (१४), पनवेल मनपा-२१० (२), नाशिक-८३ (२), नाशिक मनपा-४८५ (१५), मालेगाव मनपा-२६ (१), अहमदनगर-३९४ (२),अहमदनगर मनपा-३३० (२), धुळे-१७ (१), धुळे मनपा-४९ (३), जळगाव- ५१७ (९), जळगाव मनपा-१४७ (२), नंदूरबार-४२, पुणे- ७७६ (७), पुणे मनपा-१७३८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (५), सोलापूर-३९९ (१४), सोलापूर मनपा-६८ (१), सातारा-७८० (१७), कोल्हापूर-१९२ (११), कोल्हापूर मनपा-८५ (५), सांगली-८०० (१३), सांगली मिरज कुपवाड मनपा-३७० (५), सिंधुदूर्ग-२३, रत्नागिरी-११६ (९), औरंगाबाद-८२ (३),औरंगाबाद मनपा-१०५ (५), जालना-९५ (३), हिंगोली-७ (१), परभणी-४३ (६), परभणी मनपा-६२ (१), लातूर-१५६ (१), लातूर मनपा-८० (१), उस्मानाबाद-२७३ (७),बीड-७३ (२), नांदेड-२०१, नांदेड मनपा-१४२ (३), अकोला-९९ (१), अकोला मनपा-४७, अमरावती-३० (२), अमरावती मनपा-४० (४), यवतमाळ-१५९ (२), बुलढाणा-१४७, वाशिम-१०७ (२) , नागपूर-३३६ (१), नागपूर मनपा-११५५ (२१), वर्धा-१३६ (१), भंडारा-८६ (१), गोंदिया-१०१ (१), चंद्रपूर-१३०, चंद्रपूर मनपा-१३३, गडचिरोली-४१, इतर राज्य १६.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ११ हजार ७५२ नमुन्यांपैकी ८ लाख ०८ हजार ३०६ नमुने पॉझिटिव्ह (१९.१९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ७९ हजार ५१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ०२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४६,९४७) बरे झालेले रुग्ण- (१,१८,८५९), मृत्यू- (७६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,०६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३३,८४२), बरे झालेले रुग्ण- (१,०९,१३२), मृत्यू (३८४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८६९)

पालघर: बाधित रुग्ण- (२५,८९६), बरे झालेले रुग्ण- (१९,१३८), मृत्यू- (५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१६२)

रायगड: बाधित रुग्ण- (३०,८००), बरे झालेले रुग्ण-(२४,३७६), मृत्यू- (७९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६२५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४२८२), बरे झालेले रुग्ण- (२४४६), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३०८), बरे झालेले रुग्ण- (६८५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०३)

पुणे: बाधित रुग्ण- (१,७८,५९८), बरे झालेले रुग्ण- (१,१९,६२०), मृत्यू- (४१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४,८५७)

सातारा: बाधित रुग्ण- (१४,७४३), बरे झालेले रुग्ण- (८५०७), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८७७)

सांगली: बाधित रुग्ण- (१४,४४२), बरे झालेले रुग्ण- (७७३१), मृत्यू- (४४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२२,७५६), बरे झालेले रुग्ण- (१५,८७८), मृत्यू- (६६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२०,०३३), बरे झालेले रुग्ण- (१४,३३५), मृत्यू- (७७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१९)

नाशिक: बाधित रुग्ण- (४०,४२९), बरे झालेले रुग्ण- (२७,९३६), मृत्यू- (८८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,६०८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१,०९१), बरे झालेले रुग्ण- (१६,५०४), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४२८९)

जळगाव: बाधित रुग्ण- (२८,०९८), बरे झालेले रुग्ण- (१९,६४१), मृत्यू- (८६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५८८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७९६), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६०)

धुळे: बाधित रुग्ण- (७९२८), बरे झालेले रुग्ण- (५९२५), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७८४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,२९६), बरे झालेले रुग्ण- (१७,७७१), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५१)

जालना: बाधित रुग्ण-(४४४१), बरे झालेले रुग्ण- (२९९५), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३११)

बीड: बाधित रुग्ण- (४८८३), बरे झालेले रुग्ण- (३४८०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७७)

लातूर: बाधित रुग्ण- (८२४५), बरे झालेले रुग्ण- (५२४१), मृत्यू- (२७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२९)

परभणी: बाधित रुग्ण- (२७३८), बरे झालेले रुग्ण- (१२९८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१५१५), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

नांदेड: बाधित रुग्ण- (७५१०), बरे झालेले रुग्ण (३४१०), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८७२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६१८५), बरे झालेले रुग्ण- (४११०), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१०)

अमरावती: बाधित रुग्ण- (५२५७), बरे झालेले रुग्ण- (३९२८), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९३)

अकोला: बाधित रुग्ण- (४०१५), बरे झालेले रुग्ण- (३१०५), मृत्यू- (१५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१४३२), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३५२५), बरे झालेले रुग्ण- (२१९३), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३३७२), बरे झालेले रुग्ण- (२११८), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७७)

नागपूर: बाधित रुग्ण- (२९,५३३), बरे झालेले रुग्ण- (१६,२५०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,५२७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (४८४), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२३)

भंडारा: बाधित रुग्ण- (११७३), बरे झालेले रुग्ण- (६१७), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१५६९), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६३३), बरे झालेले रुग्ण- (११९१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (८३०), बरे झालेले रुग्ण- (६०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८५)

एकूण: बाधित रुग्ण-(८,०८,३०६) बरे झालेले रुग्ण-(५,८४,५३७),मृत्यू- (२४,९०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४३),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,९८,५२३)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३२० मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५० मृत्यू ठाणे – १०, सोलापूर – ५, कोल्हापूर -५, रत्नागिरी -५, औरंगाबाद -३, जळगाव -३, नाशिक -३, परभणी -३,रायगड -२, सातारा -२, वाशिम -२, पुणे -२, पालघर -१, जालना -१, अकोला १, अहमदनगर -१ आणि बीड -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

You cannot copy content of this page