सूचना

नैसर्गिक आपत्ती काळातील ‘संदेशदुत’ ठरणारी ‘सचेत’ प्रणाली!

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती … Read More

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई:- काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील विविध समस्या व दुष्काळ संबंधित निवेदन राज्यपालांना सादर करून त्यावर राज्यपालांसोबत चर्चा केली. ह्या भेटीनंतर काँग्रेसचे … Read More

राज्यातील पाणीटंचाईचा आढावा

मुंबई:- राज्यातील धरणे तसेच तलावात अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहे, या अनुषंगाने पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील … Read More

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापनेच्या कामाला गती

मुंबई:- पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारंवार उद्भवत असलेली पूर परिस्थिती, भूकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला पाटण तालुका व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत असलेला चक्रीवादळाचा फटका या आपत्तीजनक परिस्थितीमुळे राज्य … Read More

शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज रौप्य वर्धापन दिन! देशातील प्रमुख नेत्यांमधील महत्वाचे राजकीय नेते म्हणून शरद पवारांची राजकारणातील-समाजकारणातील वाटचाल हिमालयाएवढी उतुंग आहे. आदर्शवादी आहे. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आजच्या दिवशी शुभेच्छा … Read More

तिसऱ्यांदा घेतली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ!

७१ जणांचा मंत्रिमंडळात समावेश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना दिली शपथ! नवी दिल्ली:- नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तर इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज … Read More

संपादकीय… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा अभिनंदन!

भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनी सत्ता बहुमताच्या जोरावर प्रभावी केली. तो प्रभाव जेवढा सकारात्मक होता त्याहीपेक्षा कमी प्रमाणात नकारात्मक … Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास शेजारील देशांच्या नेत्यांना आमंत्रणे

दिल्ली:- २०२४ च्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा ९ जून २०२४ रोजी आयोजित केला असून, या प्रसंगी भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना … Read More

जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट; तर दि.९ ते ११ जून रोजी ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून २०२४ रोजी यलो अलर्ट तर दि. ९ ते ११ जू न २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात … Read More

विशेष लेख… राणेंच्या विजयाचे शिल्पकार!

नारायण राणे विनायक राऊत मताधिक्य आमदार १) कुडाळ ९२४१९ ५०४२४ +४१९९५ नितेश राणे २) सावंतवाडी ८५३१२ ५३५९३ +३१७१९ दीपक केसरकर ३) कुडाळ ७९५१३ ५३२७७ +२६२३६ वैभव नाईक ४) रत्नागिरी ७४७१८ … Read More