क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा

मुंबई, दि. 15:- पुणे येथील क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारक उभारण्यासंदर्भात भुसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन हा प्रश्न जलदगतीने मार्गी लावावा, असे निर्देश विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. मातंग … Read More