उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२१

बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष त्रयोदशी सकाळी ०९ वाजून ०२ मिनिटापर्यंत
नंतर चतुर्दशी ४ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- हस्त सकाळी ०९ वाजून ५७ मिनिटापर्यंत
योग- विष्कंभ दुपारी १४ वाजून ५२ मिनिटापर्यंत

करण १- वणिज सकाळी ०९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
नंतर शकुनी ४ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत
करण २- गरज सायंकाळी १९ वाजून ३६ मिनिटंपर्यंत

चंद्रराशी- कन्या रात्री २० वाजून ५३ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांनी

चंद्रोदय- पहाटे ४वाजून ४९ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून ०७ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी
आणि रात्री सायंकाळी २३ वाजून ०९ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०४ वाजून २० मिनिटांनी
आणि सायंकाळी १६ वाजून ३९ मिनिटांनी

आध्यात्मिक दिनविशेष:- आज आहे शिवरात्री.

ऐतिहासिक दिनविशेष:-
नोबेल पुरस्कार प्रमाणित अमर्त्य सेन यांचा जन्म १९३३ साली झाला.

१९३७ साली चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म झाला.

२००७ – पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली.