उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०६ मे २०२१

गुरुवार दिनांक ०६ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – १६
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष दशमी १४ वा. १० मि. पर्यंत
नक्षत्र- शततारका १० वा. ३१ मि. पर्यंत
योग- एन्द्र १९ वा. १९ मि. पर्यंत
करण १- विष्टि १४ वा. १० मि. पर्यंत
करण २- बव २६ वा. ४७ मि. पर्यंत
राशी- कुंभ २९ वा. ५४ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १० मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०० मिनिटे
भरती- ०८ वाजून ४९ मिनिटे, ओहोटी- ०२ वाजून ५० मिनिटे
भरती- २१ वाजून ०३ मिनिटे, ओहोटी- १४ वाजून ४२ मिनिटे

दिनविशेष:-
आंतरराष्ट्रीय “नो-डाएट” दिवस.

१९९९ – महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
१६३२ – मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१७३९ – चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले.

जन्म:-
१८६१ – मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

मृत्यू:-
१९४६: भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. 

You cannot copy content of this page