उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०८ जुलै २०२१

गुरुवार दिनांक ०८ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १७
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष चतुर्दशी २९ वा. १६ मि. पर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष २० वा. ५७ मि. पर्यंत
योग- वृद्धि १६ वा. १८ मि. पर्यंत
करण १- विष्टि १६ वा. २१ मि. पर्यंत
करण २- शकुनी २९ वा. १६ मि. पर्यंत
राशी- वृषभ ०७ वा. ४० मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ०९ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- ११ वाजून ३२ मिनिटे, ओहोटी- ०४ वाजून ३२ मिनिटे
भरती- २२ वाजून ५५ मिनिटे, ओहोटी- १७ वाजून ३२ मिनिटे

दिनविशेष:- 
१४९७ – वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
१९१० – क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
२०११ – भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी भारतीय चलनात आली.

जन्म:-
१९०८ – वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
१९१६ – गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
१९७२ – सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.

You cannot copy content of this page