उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०२१

बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक- १९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष षष्टी सकाळी ०८ वाजून २५ मिनिटापर्यंत
नक्षत्र- उत्तराषाढा सायंकाळी १५ वाजून ४१ मिनिटापर्यंत
योग- शूल सकाळी ०९ वाजून ०९ मिनिटापर्यंत त्यांनतर गंड ११ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल सकाळी ०८ वाजून २५ मिनिटांपर्यंत
करण २- गरज सायंकाळी १९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- मकर अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४५ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता

चंद्रोदय- दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २३ वाजून ३७ मिनिटांनी

भरती- पहाटे ०३ वाजून ४५ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ३२ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ५० मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे जागतिक विज्ञान दिन

ऐतिहासिक दिनविशेष:-
१४८३: साली जर्मन धर्मसुधारक मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला.
१६५९: साली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
१९९०: साली भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

You cannot copy content of this page