उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार ११ ऑगस्ट २०२१

बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष तृतिया सायंकाळी १६ वाजून ५४ मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- पूर्व फाल्गुनी सकाळी ०९ वाजून ३१ मिनिटापर्यंत
योग- शिव सायंकाळी १८ वाजून २६ मिनिटापर्यंत
करण १- गरज सायंकाळी १६ वाजून ५४ मिनिटापर्यंत
करण २- वणिज १२ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजून ११ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- सिंह दुपारी १५ वाजून २३ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०७ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- सकाळी ०८ वाजून ३८ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री २१ वाजून २५ मिनिटांनी होईल.

भरती- रात्री १ वाजून २० मिनिटे आणि दुपारी १३ वाजून ५१ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ७ वाजून १७ मिनिटे आणि रात्री २० वाजून ०२ मिनिटे

दिनविशेष:-

सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक खुदीराम बोस ह्या भारतातील सर्वात तरुण वयाच्या क्रांतिकारकाला ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशीची सजा झाली. त्यांना विनम्र अभिवादन!

आज आहे जागतिक कॅलिग्राफी दिवस! अर्थात जागतिक हस्ताक्षर कला दिन.

 

You cannot copy content of this page