उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ११ मे २०२१

मंगळवार दिनांक ११ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – २१
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र अमावास्या २४ वा. २९ मि. पर्यंत
नक्षत्र- भरणी २३ वा. ३० मि. पर्यंत
योग- सौभाग्य २२ वा. ४० मि. पर्यंत
करण १- चतुष्पाद ११ वा. ११ मि. पर्यंत
करण २- नाग २४ वा. २९ मि. पर्यंत
राशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०८ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०२ मिनिटे

भरती- १२ वाजून १० मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ३६ मिनिटे
भरती- २३ वाजून ५३ मिनिटे, ओहोटी- १८ वाजून ०७ मिनिटे

दिनविशेष:- तंत्रज्ञान दिन – भारत.
१८५७ – पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
१९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१८८८ – ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
१९९७ – बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्ल्यु या संगणकाकडून पराभूत.
१९९८ – भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
२००१ : विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार ‘रेवा’चे उद्घाटन.

जन्म:-
१८९५ – जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९५० – सदाशिव अमरापूरकर, मराठी आणि हिंदी नाट्य आणि चित्रपट अभिनेता.

 

You cannot copy content of this page