कोथिंबीरचे फायदे
१) कोथिंबीर जेवणामध्ये स्वादासाठी आणि औषधी गुणांसाठी आवश्यक आहे.
२) डोळयाच्या आरोग्याकरिता कोथिंबीर उपयोगी आहे.
३) कोथिंबीरमध्ये रक्त शर्करेचा स्तर कमी करण्याची ताकद असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना कोथिंबीरचा उपयोग होतो.
४) स्त्रीरोगापासून रक्षण करण्यासाठी व हृदयाच्या आजारामध्ये कोथिंबीर वापरावी.
५) शांत झोप येण्यासाठी कोथिंबीरचा आहारात वापर करावा.
६) कोथिंबीरच्या वापरामुळे त्वचारोग दूर राहतो.
७) पोट साफ ठेवण्यासाठी जेवणामध्ये कोथिंबीर वापरावी.
८) कथिंबीरमध्ये विटामिन ए, विटामिन सी, फॉस्फरस, अनेक प्रकारची खजिने, क्षार आहेत.
९) cholesterol स्तर कमी करण्यासाठी कोथिंबीरचा उपयोग होतो.
-नियातीविरा कंटक