तिसऱ्या रॉड मॅप करिता १५ लाख जनतेच्या सूचना विचारात – पंतप्रधान

नवी दिल्ली:- शुक्रवारी टाइम्स ग्रुपच्या ET ग्लोबल बिझनेस समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करीत होते. ‘आपण तिसऱ्या टर्मसाठीचा रोड मॅप करण्यास सुरवात केली असून त्याकरीता १५ लाख लोकांच्या सुद्धा विचारत घेतल्या आहेत. जेणेकरून आपला नवीन भारत देश अति वेगाने विकासाची कामे करेल’ असे प्रतिपादन केले.

तसेच पुढे संबोधित करताना म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून सरकाकडून देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी आणि गरिबीला आळा घालण्यासाठी अनेक योजना यशस्वीरीत्या राबवत आहे. गेल्या १० वर्षात विकासकामांच्या गतीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा आणि कारभाराच्या शैलीत झालेल्या बद्दलचा लेखाजोखा देताना ते म्हणाले की, सरकारच्या पुढील तिसऱ्या कार्यकाळात आणखी मोठे निर्णय घेतले जाणार आहेत.”