वेंगुर्ले तालुका ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर…

वेंगुर्ले:- वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सन २०२५-२०३० सालच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. वेंगुर्ले तहसील ओंकार ओतारी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत खालील आरक्षण जाहीर केले.

उभादांडा – खुला महिला प्रवर्ग
केळुस – खुला प्रवर्ग
परबवाडा – खुला प्रवर्ग
वजराट – ना. मा. प्रवर्ग
वेतोरे – खुला प्रवर्ग
शिरोडा – ना. मा. प्रवर्ग
मठ – ना.मा.प्रवर्ग
भोगवे – खुला प्रवर्ग
तुळस – खुला प्रवर्ग
आसोली – खुला महिला प्रवर्ग
पाल – खुला प्रवर्ग
पालकरवाडी – खुला महिला प्रवर्ग
म्हापण – ना.मा.प्रवर्ग
आडेली – खुला प्रवर्ग
कोचरा – खुला महिला प्रवर्ग
मेढा – खुला महिला प्रवर्ग
परुळेबाजार – ना. मां. प्र. महिला
अणसुर – ना. मां. प्र. महिला
चिपी – खुला प्रवर्ग
होडावडा – खुला प्रवर्ग
रेडी – खुला महिला प्रवर्ग
दाभोली – खुला महिला प्रवर्ग
कुशेवाडा – ना. मां. प्र. महिला
मातोंड – अनुसूचित जाती प्रवर्ग
पेंडूर – खुला महिला प्रवर्ग
खानोली – खुला महिला प्रवर्ग
वायंगणी – खुला महिला प्रवर्ग
मोचेमाड – खुला प्रवर्ग
आरवली – खुला महिला प्रवर्ग
सागरतीर्थ – ना.मा.प्र. महिला प्रवर्ग

error: Content is protected !!