आजचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१
रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २१
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन अमावास्या अहोरात्र
नक्षत्र- उ. भाद्रपदा ०८ वा. ५६ मि. पर्यंत,
योग- ऐंद्र १३ वा. ५१ मि. पर्यंत,
करण १- चतुष्पाद १८ वा. ५८ मि. पर्यंत
करण २- –
राशी- मीन अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २७ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५३ मिनिटे
भरती- १२ वाजून ०१ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ५१ मिनिटे
भरती- ——– ओहोटी- १८ वाजून ०२ मिनिटे
दिनविशेष:- दर्श अमावास्या
१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.