आजचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार, दिनांक १२ एप्रिल २०२१

सोमवार, दिनांक १२ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २२
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन अमावास्या ०८ वा. पर्यंत
नक्षत्र- रेवती ११ वा. २८ मि. पर्यंत,
योग- वैधृति १४ वा. २५ मि. पर्यंत,
करण १- नाग ०८ वा. पर्यंत
करण २- किंस्तुघ्न २१ वा. ०५ मि. पर्यंत,
राशी- मीन ११ वाजून २८ मिनिटे
सूर्योदय- ०६ वाजून २६ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५३ मिनिटे
भरती- ०० वाजून ०३ मिनिटे, ओहोटी- ०६ वाजून १५ मिनिटे
भरती- २१ वाजून ३१ मिनिटे, ओहोटी- १८ वाजून ३० मिनिटे

दिनविशेष:- सोमवती अमावास्या
१९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९९७ – भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
२०१७- विरार लोकलला आज १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. १२ एप्रिल, १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

जन्म
ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
४९९ – महावीर, जैन धर्मसंस्थापक.
१४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग
१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे
१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे
१९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन

You cannot copy content of this page