उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ०३ जुलै २०२१
शनिवार दिनांक ०३ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १२
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष नवमी १७ वा. २९ मि. पर्यंत
नक्षत्र- रेवती ०६ वा. १३ मि. पर्यंत
योग- अतिगंड ११ वा. २७ मि. पर्यंत
करण १- गरज १७ वा. २९ मि. पर्यंत
राशी- मीन ०६ वा. १३ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ०८ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे
भरती- ०७ वाजून १२ मिनिटे, ओहोटी- ०० वाजून ५५ मिनिटे
भरती- १८ वाजून ४३ मिनिटे, ओहोटी- १२ वाजून ५१ मिनिटे
दिनविशेष:-
१८५२ – महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
जन्म:-
१९०९ – भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
मृत्यू:-
१३५० – संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ).