उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१
बुधवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- अमावास्या सायंकाळी १६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- हस्त रात्री २३ वाजून १९ मिनिटांपर्यंत
योग- ब्रह्मा सकाळी ०८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत व ऐंद्र ७ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजून १० मिनिटांपर्यंत
करण १- नाग सायंकाळी १६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
करण २- किंस्तुघ्न ७ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून १२ मिनिटांनी
चंद्रराशी- कन्या अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३३ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २१ मिनिटांनी
चंद्रोदय -पहाटे ०६ वाजून ०८ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १८ वाजून ३६ मिनिटांनी
भरती- ११ वाजून ४० मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०५ वाजून २७ मिनिटांनी व ओहोटी १७ वाजून ४८ मिनिटांनी
दिनविशेष:- सर्वपितृ अमावास्या