उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१

मंगळवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष चतुर्दशी सायंकाळी १९ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- उ. फाल्गुनी ०६ ऑक्टोबरच्या उत्तररात्री १ वाजून ०९ मिनिटांपर्यंत
योग- शुक्ल दुपारी ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
करण १- विष्टि सकाळी ०८ वाजून ०८ मिनिटांपर्यंत व चतुष्पाद पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत

करण २- शकुनी सायंकाळी १९ वाजून ०४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- सिंह सकाळी ०८ वाजून १६ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २२ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय -पहाटे ०५ वाजून १० मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून ५६ मिनिटांनी होईल.

भरती- ११ वाजून ७ मिनिटांनी व रात्री २३ वाजून २९ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०४ वाजून ४७ मिनिटांनी व ओहोटी १७ वाजून १६ मिनिटांनी

You cannot copy content of this page