९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!

मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्‌गुरु पादुका … Read More

संपादकीय- प्रजासत्ताकाचे यशापयश!

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० पासून आजपर्यंत आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस! १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनानंतर २६ जानेवारी १९५० हा दिवस ७५ वर्षांपूर्वी भारतीयांच्या … Read More

उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली:- निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन … Read More

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली:- दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण ४९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर … Read More

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’; तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

नवी दिल्ली:- पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर ४४ पोलीस अधिकारी … Read More

महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार जाहीर!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण; ११ मान्यवरांना पद्मश्री जाहीर नवी दिल्ली:- देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री … Read More

`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

विविध बांधकामांसाठी सिमेंट काँक्रीटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तेव्हा `आरएमसी प्लान्ट’ उभारून ती गरज भागविली जाते. परंतु ज्या ठिकाणी `आरएमसी प्लान्ट’ उभारला जातो आणि तिथे मिक्सिंग केले जाते तेव्हा तिथे … Read More

सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांचा विधायक उपक्रम!

उच्चशिक्षित मुलांच्या रिक्षाचालक वडिलांचा व जेष्ठ रिक्षाचालकांचा भव्यदिव्य सत्कार! कणकवली (विजय हडकर)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षा चालकांची मुले उच्चशिक्षित आहेत, अशा रिक्षाचालकांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या … Read More

जुन्या चाळी आणि सोसायट्यांतील रहिवाशांसाठी कार्यशाळा

मुंबई (मोहन सावंत):- एच. डी. गावकर सेवा संस्था या मुंबईसह कोकण विभागात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवर संस्थेतर्फे येत्या २५ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह, के.ई.एम. … Read More

एकजुटीने असलदे गावावरील संकटाचा राक्षस मारा!

असलदे गावात राहणाऱ्या, असलदे गावात ज्यांची घरी आहेत-जमिनी आहेत, असलदे गावाशी ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे; अशा सर्वांना सावध करण्यासाठी मी आज संवाद साधणार आहे! माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून … Read More

error: Content is protected !!