आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात संधी

मुंबई:- आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. या उद्योग संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दुबईत शनिवारी केले. गल्फ … Read More

‘औद्योगिक क्रांती केंद्राचे’ प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई येथील ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ शेतीसाठी वरदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली:- सॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला … Read More

उद्योजकांनी व्यापार आणि सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईचा विकास साधावा! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- व्यावसायिक व उद्योजकांनी व्यापार व सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईची प्रगती साधावी, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल येथे केले. जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेल्या केनोरिटा गारमेंट हबचे उद्गाटन … Read More

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार मुंबई:- पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि १०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता … Read More

सहकार बळकटीकरणाच्या राज्य बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ! -मुख्यमंत्री

बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण मुंबई:- राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत महापालिकेचा हिस्सा राज्य शासन उचलणार

जळगाव:- सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत जळगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासन विशेष बाब म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या अभियानातंर्गत राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या … Read More

पोषण माह अभियान- महाराष्ट्राला १४ पुरस्कार कोल्हापूरला सर्वाधिक ५ पुरस्कार

नवी दिल्ली:- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक ५ पुरस्कार एकट्या कोल्हापूर … Read More

आरोग्य योजनांमुळे महाराष्ट्रातील ९० टक्के जनतेला आरोग्य कवच- मुख्यमंत्री

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयास १०० कोटी तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन देणार लातूर:- आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९० टक्के … Read More

स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशनला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची साथ

बाळाच्या नाभीनाळेतील मूळ पेशी म्हणजेच स्टेम सेल्स जतन करून भविष्यात त्याचे वैद्यकीय सुरक्षाकवच तयार करण्याचे तंत्रज्ञान आता आपल्या ओळखीचे होऊ लागले आहे. आता हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी सर्वज्ञात झाले असले तरी … Read More

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी कमी

मुंबई:- केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्कात दीड रुपये प्रतिलिटर, ऑईल कंपनीने आधारभूत किंमतीत १ रुपया प्रतिलिटर आणि राज्य शासनाने मुल्यवर्धित करासह २.५० रुपयांचा भार उचलल्याने राज्यात आता पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे … Read More

error: Content is protected !!