महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके – ८ शौर्य, ३ राष्ट्रपती पोलीस आणि ४० पोलीस पदकांचा समावेश

नवी दिल्ली:- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, ३ राष्ट्रपती पोलीस पदके आणि ४० … Read More

महाराष्ट्रातील ४ तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदक जाहीर

नवी दिल्ली:- देशभरातील ३६ तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील ४० तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशभरातील उत्कृष्ट कार्य केलेल्या ३६ तुरूंग अधिकरी-कर्मचाऱ्यांना … Read More

राज्यातील पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती

राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाची मंत्रालयात बैठक संपन्न मुंबई:- राज्यात पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती द्यावी. पोलीस महासंचालक, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यात अधिक लक्ष देऊन पोलिसांना घरे मिळतील यासाठी … Read More

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास दिली अनुमती मुंबई:- राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र या फेरपरीक्षेचा निकाल १५ ऑगस्टनंतर लागत असल्याने … Read More

पर्यटनातून उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग:- ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पर्यटनाच्या विविध योजना राबविणे आवश्यक आहे. चांदा ते बांदा अंतर्गत निवास न्याहारी योजनेच्या धर्तीवर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात लाभार्थींच्या घरांचे पर्यटनदृष्ट्या नुतनीकरण, पर्यटकांसाठी निवासाची सुविधा … Read More

विशेष लेख- पशूंची काळजी घेणारा महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम

शासनाने गाय, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांच्या कत्तलीस प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम राज्यात ४ मार्च २०१५ पासून … Read More

सुलभ जीवन निर्देशांकामध्ये पुणे देशात सर्वोत्कृष्ट, नवी मुंबई द्वितीय स्थानावर

उत्कृष्ट १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ४ शहरे – केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी केली घोषणा नवी दिल्ली:- शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून लोकांचे जीवनस्तर उंचाविण्यासाठी प्रथमच सुलभ जीवन निर्देशांकाची … Read More

मुख्यमंत्री सहायता निधीतून वॉटरकप विजेत्या गावांना विशेष मदत

पुणे:- पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची चळवळ गतीमान झाली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी वॉटरकप स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

विशेष लेख- कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी … Read More

पाणी फाउंडेशनने सामान्‍य लोकांच्‍यातील असामान्‍यत्‍व जागृत केले – मुख्‍यमंत्री

पाणी फाऊंडेशच्‍या पुरस्‍कारांचे शानदार वितरण राज्‍यस्‍तरीय पहिला पुरस्‍कार सातारा‍ जिल्‍ह्यातील टाकेवाडी आंधळी गावाला विजेत्‍या गावांना शासनाच्‍यावतीने अनुक्रमे २५, १५ व १० लाखांचे प्रोत्‍साहनपर बक्षीस राज्‍यभरातून हजारो जलयोध्‍द्यांची उपस्थिती पुणे:- कोणतीही … Read More

error: Content is protected !!