जलयुक्त शिवार अभियान-जळगाव जिल्ह्यातील ४५४ गावे झाली जलयुक्त
जिल्ह्यात या वर्षात ३६११८ टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली जळगाव:- टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गेल्या चार वर्षात झालेल्या कामांचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. … Read More