जपान आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटन विकासाला मिळणार चालना
जपान शिष्टमंडळाने घेतली मंत्री जयकुमार रावल यांची भेट मुंबई:- जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनविषयक देवाण – घेवाण अधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने या प्रांताचे वरिष्ठ अधिकारी योशिओ यामाशिता आणि कोयासान … Read More











