नागपुरात साकारणार अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन प्रयोगशाळा

भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून देण्याच्या सूचना नागपूर:- शुध्द व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने … Read More

सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!

भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये … Read More

न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ५६२ कोटींचे कर्ज

मुंबई:- मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या विकासाठी चीनमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा चीफ अॅापरेटींग अॅाफिसर झीआन हू यांनी आज … Read More

महाराष्ट्र शासनाची भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. २० … Read More

सर्वांगिण विकासाला पुरक वैचारिक तत्वे आणि श्रमांची उपयुक्तता पटवून देणारी `श्रमसंस्कार छावणी’

सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी संपन्न!    सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी मे महिन्यात संपन्न झाली. त्या शिबिरात सहभागी झाल्यानंतर नेमका काय अनुभव आला, तिथे काय … Read More

किर्तीचक्र पुरस्कार प्राप्त श्री. संतोषसिंह राळे यांची शौर्यगाथा

।। हरि ॐ ।। आज आपण ऐकणार आहोत एका बापू भक्ताची एक अशी शौर्य गाथा, जी ऐकून हृदयाचे ठोके चुकले नाहीत तर नवलच. श्री. संतोषसिंह तानाजी राळे. राहणार, राजगुरूनगर, जिल्हा … Read More

महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन; विधानभवनात सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार मुंबई:- महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच … Read More

मुंबई मॅरेथॉन २०१९ स्पर्धक नोंदणीचा राज्यपालांनी केला शुभारंभ

मुंबई:- २० जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धक नावनोंदणीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन, मुंबई येथे झाला. क्रीडा व शिक्षण मंत्री विनोद तावडे, … Read More

शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य – मुख्यमंत्री

मुंबई:- शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी ‘सहभाग’ … Read More

अनिवासी भारतीय विवाहातील समस्या दूर करण्यासाठी आता ऑनलाईन वॉरंट

नवी दिल्ली:- अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी … Read More

error: Content is protected !!