स्वावलंबनद्वारे सहा महिन्यात ऑटिझम रुग्णांना अपंग प्रमाणपत्र
नागपूर:- अपंगांना प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी केंद्र सरकारची स्वावलंबन प्रणाली राज्यात सहा महिन्यात सुरु करुन ऑटिझम रुग्णांनाही अपंग प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. सदस्य बाबुराव पाचर्णे … Read More











