‘डेथ वॉरंट’च्या विरोधात मराठी पत्रकार परिषद आक्रमक; सूचना आणि हरकती पाठविणार
मुंबई:- सरकारचे नवे जाहिरात धोरण अर्थात शासकीय संदेश प्रसार धोरण -२०१८ म्हणजे जिल्हास्तरीय आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मुळावर उठणारे धोरण असल्याने मराठी पत्रकार परिषद या सरकारी धोरणास सर्वशक्तीनिशी विरोध करीत आहे. … Read More











