१००० गावांच्या परिवर्तनासाठी विविध संस्थांबरोबर राज्य शासनाचे ६१ करार

शासन व संस्थांच्या भागीदारीने महाराष्ट्रात महापरिवर्तन घडणार – मुख्यमंत्री मुंबई:- राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी आज राज्य शासनाचे विविध विभाग, ‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन’ आणि विविध सामाजिक संस्था, … Read More

बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा

राज्यस्तरीय महिला उद्योजिका चर्चासत्र मुंबई : राज्यात बचत गट चळवळ यशस्वी ठरली आहे. आता या बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे १८४ मोबाईल टॉवर उभारणार

नवी दिल्ली:- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट सुविधेत वाढ होणार असून या जिल्ह्यात लवकरच १८४ अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा … Read More

बांबू तंत्रज्ञानातील पदविका; शिक्षणाबरोबर स्वयंरोजगाराची संधी

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे दाेन वर्षे कालावधीचा बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून कमीत कमी दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो. यास महाराष्ट्र राज्य तंत्र … Read More

जाणून घ्या… पावसाळ्यात वीज का जाते?

पावसाळ्याच्या सुरूवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात. वीज पुरवठा खंडित झाल्यास आपण वीज कंपनीचे वाभाडेच काढतो. विजेमुळे कुणाची किती आणि कशी गैरसोय झाली याबद्दल वृत्तपत्रांतूनही बरेच काही लिहले जाते. … Read More

शेतात, बांधावर वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र … Read More

कांदळवन शाप नव्हे वरदान; कांदळवनातून करा रोजगार निर्माण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेस मंजुरी देण्यात आली. खेकडा शेती, कालवे शेती, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन यासारख्या अनेक रोजगारांच्या संधी या कांदळवन शेतीत दडल्या आहेत. सागरी … Read More

चंदनखेडाची स्वप्नातील गावाकडे वाटचाल…

गृहराज्यमंत्री अहीर यांच्याकडून आदर्श गावाची मुहूर्तमेढ लोकप्रतिनिधी म्हणून सार्वत्रिक विकास करताना काही उदाहरणे घालून द्यायची असतात. काही पथदर्शी प्रकल्प उभारायचे असतात. याच महत्त्वाकांक्षेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येताच २०१४ … Read More

व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता – राष्ट्रपती

मुंबईतील ‘नशा बंदी मंडळा’ला ‘सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा’ पुरस्कार नवी दिल्ली:- व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय हा राष्ट्रनिर्माता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काल केले. येथील विज्ञान भवनात ‘जागतिक … Read More

मेट्रो प्रकल्पांमुळे ३५ टक्के खासगी वाहतूक कमी होणार!

‘एआयआयबी’च्या परिसंवादात मुख्यमंत्र्यांनी मांडले राज्यातील पायाभूत प्रकल्पांचे चित्र मुंबई:- राज्याच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मुंबईसह राज्यातील मेट्रोच्या जाळ्यांमुळे खासगी वाहतूक ३५ टक्के कमी होईल, … Read More

error: Content is protected !!