कोथिंबीरचे फायदे
१) कोथिंबीर जेवणामध्ये स्वादासाठी आणि औषधी गुणांसाठी आवश्यक आहे. २) डोळयाच्या आरोग्याकरिता कोथिंबीर उपयोगी आहे. ३) कोथिंबीरमध्ये रक्त शर्करेचा स्तर कमी करण्याची ताकद असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना कोथिंबीरचा उपयोग होतो. ४) … Read More











